निधन वार्ता: मुजम्मिल पटेल

0

 


वैजापूर शहरातील मुस्तफा पार्कमधील रहिवासी मुजम्मिल सलीम पटेल (२३) याचे दीर्घ आजाराने शनिवारी सायंकाळच्या सुमारास निधन झाले. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. येथील बॅंक आॅफ महाराष्ट्रातील सेवानिवृत्त कर्मचारी सलीम पटेल यांचा तो मुलगा तर पत्रकार फैसल पटेल यांचा तो भाऊ होत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top