Ramadan Eid | ईद-उल-फित्र उत्साहात साजरी, मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा.!

0

 सामूहिक नमाज अदा 



वैजापूर शहरासह तालुक्यात ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने येथील ईदगाह मैदानावर  शहर व पंचक्रोशीतील मुस्लिम बांधव सकाळच्या सुमारास एकत्र आले व त्यांनी सामूहिक नमाज अदा केली.  




याप्रसंगी आमदार रमेश बोरनारे, माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दिनेश परदेशी, मुख्याधिकारी भागवत बिघोत, विशाल संचेती, पारस घाटे, दिनेश राजपूत, सचिन वाणी, संजय निकम, डॉ.नीलेश भाटिया, दशरथ  बनकर,  अमोल बोरनारे, संजय बोरनारे, प्रशांत शिंदे 




माजी उपनगराध्यक्ष  साबेरखान, सदर -ए काझी  हाफिजोद्दिन, राजू काझी, मजीद कूरेशी, इम्रान कुरेशी, अकिल शेख  सर्व मुस्लिम बांधवांना  ईदच्या शुभेच्छा  दिल्या. या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात  आला होता.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top