Haldi Kunku | हळदी - कुंकवाच्या कार्यक्रमात भेटवस्तू

0

 महिलांचा प्रतिसाद 

 


जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा विजया भाऊसाहेब चिकटगावकर यांच्यातर्फे वैजापूर येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर महिलांसाठी सामूहिक हळदी कुंकवाच्या ( Haldi Kunku) कार्यक्रमाचे ( program ) आयोजन करण्यात आले होते.‌ 









यावेळी विजया चिकटगावकर यांनी महिलांना हळदी कुंकू लावून तसेच तिळगुळ व भेटवस्तू देऊन त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमास शहरी व ग्रामीण महिलांनी भरभरुन प्रतिसाद ( Response  ) दिला. महिलांनी अत्यंत उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. विजया चिकटगावकर यांना  वृषाली  शिंदे, माधुरी पाटील, माधुरी गलांडे, सीना मिसाळ, मीराबाई मतसागर, संगीता राजपूत, सुरेखा निकम, मंगल मगर, निकिता राजपूत, स्वाती जाधव, सुनंदा निकम, ज्योती निकम, निर्मला निकम,प्राजक्ता शिंदे यांनी सहकार्य केले.‌

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top