एका दुचाकीस्वारासह चिमुकलीचा मांजाने गळा कापल्याची घटना मकरसंक्रांतीच्या दिवशी वैजापूर शहरात घडली. दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे.
एका दुचाकीस्वारासह चिमुकलीचा मांजाने गळा कापल्याची घटना मकरसंक्रांतीच्या दिवशी वैजापूर शहरात घडली. दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे.
सत्यार्थी समूहाच्या अधिकृत संकेतस्थळावर वाचकांचे स्वागत !
www.satyarthigroups.com डिजिटल न्यूज वेबसाईट वाचकांच्या सेवेत सादर करताना आनंद होत आहे. प्रत्येक घटना, घडामोडी, वस्तुनिष्ठ, निःपक्ष, निर्भीड बातम्या, विशेष घटनांचे कव्हरेज तसेच समाजकारण, राजकारण, गुन्हेगारी, कला, क्रीडा, साहित्य, मनोरंजन, अर्थ, व्यापार व ट्रेडिंग असा वाचनीय मजकूर देण्याचा प्रयत्न आम्ही 'सत्यार्थी'च्या माध्यमातून करणार आहोत.
0 Comments