निधनवार्ता -सुमनबाई कुलकर्णी

0

 by satyarthi group

सुमनबाई कुलकर्णी 


वैजापूर | येथील सेवानिवृत्त शिक्षिका 

सुमनबाई सखाराम कुलकर्णी

 (वय ८६, रा. सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर) 

यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.‌ 



त्यांच्या पश्चात भाच्चे, भाच्या, जावई व नातवंडे असा परिवार आहे.‌

 त्या रवी कुलकर्णी यांच्या आत्या होत्या.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top