वैजापूर तालुक्यातील बल्लाळीसागज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आनंदनगरीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टाॅल लावले होते.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष अशोक जगताप व विद्यमान अध्यक्ष हारून शेख, उपाध्यक्ष गोविंद जगताप, सदस्य गणेश जगताप , गौतम जाधव, सुहास जाधव, विष्णु सूरासे ,विजय जगताप, शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब देवरे, सहशिक्षक अशोक सोनवणे, सखाहरी नवले, राजू डिके, अमोल शेळके आदींसह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments