Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

.

चतुराबाई धुमाळ





 चतुराबाई राधाकिसन धुमाळ (६५) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पती ,तीन मुले,सुना व नातवंडे असा परिवार आहे.गुरुवारी सकाळी सोनकपिंपळगाव ता. बदनापूर या मुळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वैजापूरचे पत्रकार बाबासाहेब धुमाळ यांच्या त्या मातोश्री होत.

Post a Comment

0 Comments